नांदगाव: मूळ डोंगरी येथे मका पीक चोरून येणाऱ्या विरोधात नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल
नांदगाव तालुक्यातील मूळ डोंगरी येथे शेतातील मका पीक (किंमत एक लाख रुपये ,)चोरून नेल्याने या संदर्भात गणेश चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारी नुसार सुरेश चव्हाण शालिग्राम चव्हाण व इतर दोन असे चार लोकांवर जातात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा पास ए एस आय मोरे करीत आहे