भंडारा जिल्ह्यातील तुमसर रोड देव्हाडी येथील उड्डाण पुलाजवळ शिव प्रहार संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फलकाचे नूतनीकरण करून त्याचे उत्साहात अनावरण करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व शास्त्रोक्त पद्धतीने पूजा-अर्चना करण्यात आली, त्यानंतर संपूर्ण परिसर ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. या कार्यक्रमाला युवासेना जिल्हाप्रमुख मनोज चौबे, स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम, मनसे शहर उपाध्