दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणात नागरीक, नागरी समाज संघटना, संस्था महत्वपूर्ण भूमिका बजावतात. दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या य संस्था नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या संस्थांची नोंदणी झाली नसेल अशा पात्र संस्थांनी 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन आज दि 18 नोव्हेंबर ला 4 वाजता जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.