बारामती: बारामती शहरात हायवा टिप्परची स्कूल बस व्हॅनला धडक
Baramati, Pune | Oct 1, 2025 बारामती शहरात गेल्या काही महिन्यापासून अपघाताचे सत्र सुरूच असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. पाटस रोडवर शाहू हायस्कूलसमोर हायवा टिप्परने स्कूल बस व्हॅनला जोराची धडक दिली.छत्रपती शाहू हायस्कूल समोर एका हायवा टिप्परने स्कूल बस व्हॅनला धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही.