सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत पत्नी गीतांजलींचा मोठा खुलासा!
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत त्यांची पत्नी गीतांजली यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
गीतांजली यांनी सांगितले की, सोनम वांगचुक यांची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांनी त्यांच्या आरोग्यावर डॉक्टरांचे लक्ष असून, आवश्यक वैद्यकीय उपचार सुरू असल्याचेही सांगितले.
त्यांनी सर्व समर्थकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आणि अधिकृत वैद्यकीय माहितीलाच विश्वास ठेवण्याची विनंती केली.
💬 सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत तुमच्या शुभेच्छा कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा.
👉 देश-विदेशातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Times of Maharashtra News ला Follow करा.
#SonamWangchuk #Geetanjali #HealthUpdate #Delhi #BreakingNews #TimesOfMaharashtraNews
Pune City, Pune | Jul 18, 2026