जालना: महापालिकेत केबिन नाही, म्हणून सभापतींचा मंडपातच कारभार! जालन्यात प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड”
3 महिने उलटले तरी सभापतीं
Jalna, Jalna | Apr 13, 2026 महापालिकेत केबिन नाही, म्हणून सभापतींचा मंडपातच कारभार! जालन्यात प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड” 3 महिने उलटले तरी सभापतींना जागा नाही; नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उघड्यावरच ‘कार्यालय’.. आज दिनांक 13 सोमवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेच्या कारभारातील बेफिकिरीचा कळस गाठणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. निवडणुकीला तब्बल तीन महिने उलटूनही विषय समितीच्या सभापतींना अद्याप केबिन उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. प्रशासनाच्या या ढिसाळ आणि उदासीन भूमिकेमुळे अ