राज्यातील होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आता मोठ्या प्रमाणात कोर्टाचा निर्णय हा हस्तक्षेप करणारा ठरतोय अशी टिपणे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कोर्टावर केली आहे अशी माहिती त्यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना व्यक्त केली आहे.