*आरोग्य विभागाची यशोगाथा – कोल्हापूर*
कोल्हापूर येथील एका दवाखान्यात प्रसूतीदरम्यान गंभीर स्थितीत असलेल्या मातेचा जीव डॉक्टरांच्या कुशल टीमने वाचवला!
5.9k views | Dhule, Maharashtra | Sep 4, 2025 *आरोग्य विभागाची यशोगाथा – कोल्हापूर* कोल्हापूर येथील एका दवाखान्यात प्रसूतीदरम्यान गंभीर स्थितीत असलेल्या मातेचा जीव डॉक्टरांच्या कुशल टीमने वाचवला! 🩺⛑️ त्वरित उपचार, समन्वय, व तत्पर निर्णयामुळे दोघांचेही प्राण वाचले. ही केवळ एक प्रसूती नव्हे, तर *आरोग्य विभागाच्या समर्पित सेवाभावाची यशोगाथा* आहे. 🙏 सलाम त्या आरोग्य सेवकांना, डॉक्टरांना आणि सगळ्या टीमला!