Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: पर्यावरण रक्षणासह जालना शहर सुशोभीकरणासाठी आयुक्त अंजली शर्मा यांची सामाजिक संस्थांसोबत महत्त्वपूर्ण बैठक

Jalna, Jalna | May 5, 2026
जालना शहरातील पर्यावरण संरक्षणास चालना देत शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी महानगरपालिकेच्या आयुक्त अंजली शर्मा यांनी सामाजिक संस्थांसोबत महत्वपूर्ण बैठक घेतली. मंगळवार दि. 5 मे 2026 रोजी दुपारी 12.30 वाजता ही बैठक पार पडली. या बैठकीस शहरातील विविध सामाजिक संस्था तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील मुख्य रस्ते आणि चौकांलगत असलेल्या झाडांचे संरक्षण, वाढते शहरीकरण आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.