अकोला: पेट्रोल पंपवर नशेत तरुणांचा गोंधळ घालताना चा व्हिडिओ समोर, पोलिसांवरच प्रश्नचिन्ह पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
Akola, Akola | Oct 19, 2025 अकोला जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेला तिलांजली देणारी धक्कादायक घटना घडली आहे.१९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दक्षता पेट्रोल पंपवर ४ ते ५ नशेत धुत तरुणांनी गोंधळ घातला.शिवीगाळ पासून मारहाणीपर्यंत प्रकार वाढला नशेत असलेले हे तरुण पेट्रोल पंपवरील ग्राहक, कर्मचारी आणि प्रवाश्यांना शिवीगाळ करत होते. काही नागरिकांनी विरोध केल्यावर त्यांनी मारहाण सुरू केली.