अंबरनाथ: अतिक्रमण हटवायला आलेल्या कर्मचाऱ्यांवर हल्ला, मराठी बद्दल अपशब्द, परप्रांतीयाला मराठी तरुणांनी दिला चोप,व्हिडिओ व्हायरल
बदलापूर येथे अतिक्रमण हटवण्यासाठी आलेल्या नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यावर एका परप्रांतीय फेरीवाल्याने हल्ला केला आणि मराठी बद्दल अपशब्द वापरले असे सांगितले जात आहे. ही गोष्ट कळतच मराठी तरुण एकवटले आणि परप्रांतीय फेरीवाल्या तरुणाला बेदम मारहाण केली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.