नांदेड: प्रादेशिक परिवहन कार्यालयात अनेक वर्षांपासुनच्या कर्मचा-यांच्या बदल्या करा : उपोषणकर्ते कटकमोडची जिल्हा कचेरी समोर मागणी
Nanded, Nanded | Sep 16, 2025 प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड येथे कर्मचारी अनेक वर्षापासून सेवा बजावत आहेत त्यांच्या बदल्या करा याबाबत वारंवार तक्रार अर्ज देऊन सुद्धा कार्यवाही न झाल्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर आमरण उपोषणाला बसलो असल्याची सविस्तर माहिती उपोषणकर्ते चंद्रकांत कटकमोड यांनी आज मंगळावर दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी पावणेचार वाजता जिल्हाधिकारी कार्यालय समोर आपल्या प्रतिक्रिया द्वारे दिली आहे.