नायगाव-खैरगाव: नायगाव शहरांमध्ये पाण्यात अडकलेल्या 35 जणांना महापालिकेच्या अग्निशमन दलाने रेस्क्यू करून पाण्याबाहेर काढले
Naigaon Khairgaon, Nanded | Aug 28, 2025
आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी पाचच्या दरम्यान नायगाव येथे शिवाजी चौकात ढगफुटी पावसामुळे नायगाव शहरात पाण्याने वेडा...