गोंदिया: बातमी शीर्षक:
‘वेलडन खर्रा!’ — प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांचा गौरवोद्गार
Gondiya, Gondia | Oct 16, 2025 दुर्गम व प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाचा दिवा पेटवणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, खर्रा यांचा महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांनी दौऱ्यादरम्यान “वेलडन खर्रा!” असा गौरवोद्गार काढत सन्मान केला.देओल यांनी शाळेच्या खडतर वाटचालीची माहिती ऐकून विद्यार्थ्यांची जिद्द व शिक्षकांचे समर्पण पाहून कौतुक व्यक्त केले. तीन ते चार किलोमीटर अंतरावरून विद्यार्थी दररोज ना