मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त बीडच्या जनतेला पोलीस ग्राउंड वरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले संबोधित
Beed, Beed | Sep 17, 2025 मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना संबोधित केले.“मराठवाडा मुक्ती संग्राम हा केवळ प्रादेशिक लढा नव्हता, तर तो स्वातंत्र्य, लोकशाही आणि सामाजिक न्यायासाठीचा संघर्ष होता. हुतात्म्यांच्या बलिदानामुळेच आज आपण लोकशाही व्यवस्थेत जगत आहोत.” त्यांनी पुढे सांगितले की, राज्य सरकार मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून शिक्षण, शेती, उद्योग आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात मोठ्