आज दिनांक 10 डिसेंबर 2025 वार बुधवार रोजी दुपारी 1 वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी भोकरदन जाफराबाद या विधानसभा मतदारसंघातील त्यांच्या शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी 2025 ते सुरू असलेले नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात उपस्थिती लावली आहे कारण अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस असून या अधिवेशनात शासन दरबारी शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांनीही उपस्थिती लावली.