पातुर: तालुक्यातील खानापूर येथे नागरिकांची गैरसोय पिण्याच्या पाण्यासह रस्त्या अभावी नागरिकांना सोसाव्या लागतात यातना
Patur, Akola | Oct 30, 2025 पातुर तालुक्यातील खानापूर येथे नागरिकांची मोठ्या प्रमाणात रस्त्या अभावी गैरसोय होत आहे तसेच पिण्याच्या पाण्यापासून तर दुसरीकडे गावात एका हातपंपा जवळ मोठ्या प्रमाणात घाण साचल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने या बाबीकडे जातीने लक्ष द्यावे व नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात अन्यथा आमरण उपोषण किंवा आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे अशी माहिती माध्यमाला मिळाली आहे.