"स्वस्थ नारी सशक्त परिवार" अभियान उपकेंद्र आपेगाव येथे राबविण्यात आले..
वैद्यकीय अधिकारी कु.डॉ.आकांक्षा सोमवंशी व डॉ.विजय पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान घेण्यात आले यामध्ये गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी तसेच माता व बालक संरक्षण (एमसीपी)कार्ड वाटप किशोरवयीन मुलींना आरोग्य शिक्षण तसेच आरोग्य तपासणी हत्तीरोग रुग्ण आरोग्य तपासणी तसेच आरोग्य शिक्षण देऊन औषध उपचार सोबत संदर्भ सेवा देखिल देण्यात आली..