लातूर: लातूर जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ पावसामुळे अनेकांच्या शेतात पाणीच पाणी अनेक मार्ग बंद,शेळ्या-मेंढ्या, बैल, म्हशी दगावल्या
Latur, Latur | Aug 18, 2025
लातूर:-लातूर जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला असून पावसामुळे जिल्ह्यात शेत शिवारातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले...