अकोला: ‘सेवा पंधरवडा’चा बुधवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ जिल्हा माहिती कार्यालयाची माहिती
Akola, Akola | Sep 16, 2025 महसूल विभागातर्फे नागरिकांच्या अडचणींवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी ‘सेवा पंधरवडा’ मोहिम १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान अकोला जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. शुभारंभ बुधवारी सकाळी १० वाजता नियोजन भवन येथे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते होणार आहे. मोहिमेत पाणंद रस्ते सर्वेक्षण, ‘सर्वांसाठी घरे’ योजना, तसेच लोकअदालतींचे आयोजन होणार आहे. यावेळी ‘ई-भूमिती सॉफ्टवेअर’ चे अनावरणही होणार असून, शासकीय जमिनींचा पारदर्शक डाटाबेस तयार होणार आहे. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी नागरिकांन