धामणगाव रेल्वे: दत्तापूर ,मंगरूळ दस्तगीर ,तळेगाव दशासर पोलिसांचा सणासुदीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता रूट मार्च
Dhamangaon Railway, Amravati | Aug 31, 2025
आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी दत्तापूर मंगरूळ दस्तगीर पोलिस व तळेगाव...