दिग्रस: बनावट इंजिनिअरच्या शिक्क्याने बांधकाम कामगारांची फसवणूक, दिग्रसच्या तहसिल कार्यालयाजवळील दुकानादार जेरबंद
Digras, Yavatmal | Sep 11, 2025
बांधकाम कामगार प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी चक्क बकऱ्या चारणाऱ्या इसमाच्या नावाने इंजिनिअरचा बनावट शिक्का तयार करून...