जालना: राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त जालना जिल्ह्यात जात वैधता विशेष मोहीम,
११ वी-१२ वी विज्ञान शाखेतील मागासवर्गीय विद्यार्
Jalna, Jalna | Jun 30, 2026 राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त जालना जिल्ह्यात जात वैधता विशेष मोहीम, ११ वी-१२ वी विज्ञान शाखेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लाभ घेण्याचे आवाहन.. आज दिनांक 30 मंगळवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना राजर्षी शाहू महाराज जयंती पर्वानिमित्त जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, जालना यांच्या वतीने २६ जून ते ३ जुलै या कालावधीत विशेष जात वैधता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत इयत्ता ११ वी, १२ वी विज्ञान शाखा तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये २०२६-२७ या श