कळमनूरी: आंदोलनाचा इशारा देताच तोंडापूर येथील जि प शाळेच्या आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटपासाठी निधी प्राप्त होणार
Kalamnuri, Hingoli | Jun 14, 2025
कळमनुरी तालुक्यातील जिप प्राथमिक शाळा तोंडापूर येथील आदिवासी विद्यार्थ्यांना गेल्या दोन ते तीन वर्षापासून शिष्यवृत्ती...