कळमनूरी: वारंगा फाटा नजिक राज बार मध्ये चोरी,1 लाख,21 हजार 443 रुपयाचा मुद्देमाल गेला चोरीला,पोलिसात गुन्हा दाखल
Kalamnuri, Hingoli | Jun 13, 2025
कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा नजिक तोंडापूर फाटा ते तोंडापूर जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या राज बारमध्ये दि.11 जुन रोजी...