गोंदिया: काकोडी मार्गावरील बस फेरी तात्काळ पूर्ववत करा आमदार संजय पुराम यांना दिले निवेदन
Gondiya, Gondia | Oct 18, 2025 ककोडी मार्गावरील राज्य परिवहन मंडळाची बस काही दिवसापासून निर्माणधीन पुलाच्या पर्यायी मार्ग बंद असल्याने बसेस अभावी परिसरातील प्रवाशांना तसेच विद्यार्थ्यांना हालअपेष्टा सहन करावे लागत आहे विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होत आहे निर्माणधीन पुलाच्या पर्यायी मार्गावरून आता वाहतूक सुरळीत झाली मात्र महामंडळाची बस सुरू नसल्याने प्रवाशांची मानसिक स्थिती ओळखून ककोडी परिसरातील सुज्ञ नागरिकांनी आमगाव देवरी विधानसभेचे आ.संजय पुराम यांना काकोडी मार्गावरील बंद असलेली बस सुरू करण्याकरिता निवेदन दिले आहे