तांदळी (ता. शिरूर) येथील माळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सोमवारी (ता. १२) बाल आनंदी बाजाराचे आयोजन केले होते. या उपक्रमाला ग्रामस्थ, पालक व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिरूर: माळवाडी शाळेत रंगला बाल आनंदी बाजार - Shirur News