कामठी: कामठी येथे अज्ञात आरोपीने घरफोडी करून कॅमेरा सह एक लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल नेला चोरून
Kamptee, Nagpur | Sep 19, 2025 15 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर दरम्यान कामठी येथे राहणारे रुकेश रामटेके वय 41 वर्ष हे घराला कुलूप लावून परिवारासह आपल्या साळीच्या घरी नागपूर येथे गेले असता अज्ञात आरोपीने त्यांच्या घरात मुख्य दाराची लोखंडी ग्रील व कुलूप तोडून घरात प्रवेश केला व रोख रक्कम 50 हजार रुपये आणि सोन्याचे दागिने कॅमेरा व हार्ड डिस्क असा एकूण एक लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.