अकोला: अकोला येथे सुजात आंबेडकर यांचे वाल्मीकी महापंचायतीतर्फे स्वागत
Akola, Akola | Oct 18, 2025 बीड जिल्ह्यातील वाल्मीकी समाजातील युवक यश ढाका यांच्यावर झालेल्या अन्यायप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सात्वन केले. त्यांनी पोलीस अधिक्षकांना कठोर कारवाईचे निर्देश दिले. त्यांच्या या भूमिकेबद्दल अखिल भारतीय वाल्मीकी महापंचायतीचे राष्ट्रीय प्रवक्ते सचिन चावरे यांनी दिनांक 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास अकोला येथे त्यांचे स्वागत करत वाल्मीकी महाराजांची प्रतीमा भेट दिली. यावेळी अरुंधती शिरसाठ, प्रमोद देंडवे, गजानन..