चंद्रपूर: स्वच्छता ही सेवा अभियान जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने प्रभावीपणे राबवावे - जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह
Chandrapur, Chandrapur | Sep 12, 2025
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि.2 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा...