हवेली: प्रभाग तीन, चार, पाचची निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडणार विमाननगर येथे निवडणूक निर्णय अधिकारी भूषण जोशींची माहिती
नगररोड-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक तीन, चार, पाच ची महापालिका निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडणार असून प्रत्येक उमेदवाराला समान संधी दिली जाईल तसेच निवडणूक कामकाज विमाननगर येथील फिनिक्स मॉल शेजारील नवीन क्षेत्रीय कार्यालय येथे पार पडणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी भूषण जोशी यांनी दिली आहे.