भगवान विद्यालय परिसरातून व्यक्ती बेपत्ता आढळल्यास संपर्क साधण्याचे शिवाजीनगर पोलिसांचे आवाहन
गौतम जाधव बेपत्ता हे बेपत्ता झाले ,शहरातील भगवान विद्यालय येथील घरा पासून परिसरातून गौतम जाधव वय 50वर्ष बेपत्ता झाले असून विविध ठिकाणी चौकशी करूनही अद्यापही पत्ता लागलेला नाही कोणाला दिसून आल्यास त्वरित संपर्क साधावा मोबाईल नंबर /9172572369/968945115या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन शिवाजीनगर पोलिसांकडून करण्यात आले आहे. नाव गौतम जाधव असून अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट, ग्रे, रंगाची पॅन्ट, पायात , रंगाची चप्पल, रंग सावळा, नाक सरळ, केस पांढरे व काळे व साधारण, असे त्याचे वर्णन आहे.