सातारा: रविवार पेठ येथून सातारच्या दुर्गा दौडला प्रारंभ, दुर्गा दौडचे स्वागत
Satara, Satara | Sep 22, 2025 सातारा शहरात रविवार पेठ येथुन श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने सोमवारी सकाळी 6 वाजता दुर्गा दौड काढण्यात आली.या दुर्गा दौडला मोठा प्रतिसाद मिळाला. चौकाचौकात दुर्गा दौडचे स्वगत करण्यात आले.