नाशिक सुनील केदार (शहराध्यक्ष भाजपा) On कार्यकर्ते रोष व्यक्त * तिकीट वाटपाचा वाद संपलेला आहे * प्रदेश भाजपाकडून जी यादी आली होती त्याप्रमाणे एबी फॉर्म दिलेले आहेत * परंतु जे काही बाकीचे इच्छुक आहे त्यांची नाराजी आहे बाकी काही नाही On एबी फॉर्म गोंधळ * थोडा गोंधळ उडाला त्यामुळे पाच एबी फॉर्म इकडे तिकडे गेले होते * त्याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल प्रदेश भाजपला दिला आहे On गाजर दाखवणे * घेराव म्हणता येणार नाही त्यांच्या भावना होत्या त्या व्यक्त केल्या