सासपडे येथील राहुल यादव यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि.30 ऑक्टोबर रोजी आणखी एका मुलीच्या खुनाच्या गुन्ह्यात अटक केली असून याचा तपास एल सी बीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर करत असल्याचे गुरुवारी सायंकाळी 6 वाजता सांगितले.
सातारा: आणखी एका खुनाच्या गुन्ह्यात सासपडे येथील राहुल यादव याला सातारा पोलिसांनी केली अटक - Satara News