रिसोड: रिठद येथून दुचाकी चोरी वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
Risod, Washim | Nov 5, 2025 रिसोड तालुक्यातील रिठद येथे एका शेतकऱ्याची दुचाकी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने दिनांक पाच नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार वाशिम ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे