जळगाव शहरातील अहुजा नगर परिसरात राहणाऱ्या एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी ११ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता घडला आहे. याप्रकरणी बुधवारी १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे