नागपूर शहर: महाविकास परभावाची कारणे तयार करण्यासाठी काढण्यात आलेला आजचा मोर्चा : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या मोर्चावर टीका केली आहे.