मुख्य मंत्री समृद्ध पंचायत राज अभियान
आयुष्मान आरोग्य मंदिर उपकेंद्र भायगाव अंतर्गत आङबुद्रुक तालुका पेठ येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान बद्दल सविस्तर माहिती देऊन कॅम्प घेण्यात आला.
1.8k views | Nashik, Maharashtra | Sep 19, 2025 मुख्य मंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आयुष्मान आरोग्य मंदिर उपकेंद्र भायगाव अंतर्गत आङबुद्रुक तालुका पेठ येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान बद्दल सविस्तर माहिती देऊन कॅम्प घेण्यात आला, हिमोग्लोबिनची तपासणी ,आभा कार्ड, NCD check up Ayushman card , वंदना card , कंटेनर सर्वे व गरोदर माता तपासणी व योगासेशन घेण्यात आले.