अचलपूर: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड यांच्या अर्थसहाय्याने ठोकबर्डा येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
तालुक्यातील ठोकबर्डा येथे दिनांक भारत हैवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडयांच्या अर्थसहाय्याने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन स्वतंत्र संचालक रमेश मावसकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून तालुकाध्यक्ष समीर हावरे, सरचिटणीस अजय दुब, रामेश्वरजी मोंरे, प्रवीण आठवले, मनोहर पाटील, राम शनवारे, दिनेश पडोले, अश्वमेघ संस्थेचे सदस्य, विक्कीजी पांडे (संयोजक, भारत स्वास्थ्य मिशन), धीरज सराटे, राजेलाल कारले, त्रिशूल काकड,राजा पठाण, ठकूजी खड़के, राजुभाऊ रो