Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

उदगीर: नगरपालिका निवडणूकीच्या तीन प्रभागात एकूण १० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

Udgir, Latur | Dec 13, 2025
उदगीर नगरपालिका निवडणूकीच्या मतदानाची प्रक्रिया २ डिसेंबर रोजी पार पडली,प्रभाग क्रमांक ८ अ प्रभाग क्रमांक १५ ब प्रभाग क्रमांक १६ ब येथे या तीन प्रभागात आक्षेप असल्याने न्यायालयाच्या आदेशाने निवडणूक पुढे ढकलण्यात आली तर ३७ प्रभागात दोन डिसेंबर रोजी मतदान झाले उर्वरित तीन प्रभागातील एकूण १० सदस्य पदाचे उमेदवार नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात आहेत, प्रभाग क्रमांक ८ अ मध्ये ४ प्रभाग क्रमांक १५ ब मध्ये २ प्रभाग क्रमांक १६ ब मध्ये ४ उमेदवार निवडणूक लढवीत आहे
उदगीर: नगरपालिका निवडणूकीच्या तीन प्रभागात एकूण १० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात - Udgir News