जालना: ब्राह्मण समाजाला संरक्षण व सन्मानासाठी स्वतंत्र कायदा करावा – विनायक महाराज फुलंब्रीकर
Jalna, Jalna | May 3, 2026 पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी विविध संघटनांकडून होत असताना भगवीत पुरोहित संघ आक्रमक झाला आहे. संघाचे संस्थापक अध्यक्ष विनायक महाराज फुलंब्रीकर यांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. “यापूर्वी देखील संबंधित आरोपीवर गंभीर स्वरूपाचे आरोप झाले होते. अशा प्रवृत्तीच्या आरोपींवर तातडीने कठोर