लातूर: बोरगावात वीजतारा पोलाचा रोहित कोसळले वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी भरपावसात महावितरणचे शर्तीचे प्रयत्न,अधिकारी ऑन दी स्पॉट
Latur, Latur | Aug 18, 2025
लातूर -लातूरसह उदगीर तालूक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे बोरगाव व धडकनाळ या दोन गावातील...