जालना: देऊळगावराजा-जालना मार्गावर गोवंश वाहतूक करणारी दोन वाहने पकडली
गोरक्षक दल आणि बजरंग दलाची कारवाई; जनावरे चंदनझिरा पोलिस
Jalna, Jalna | May 23, 2026 देऊळगावराजा-जालना मार्गावर गोवंश वाहतूक करणारी दोन वाहने पकडली गोरक्षक दल आणि बजरंग दलाची कारवाई; जनावरे चंदनझिरा पोलिसांच्या ताब्यात, कत्तलखान्याकडे नेण्याचा आरोप देऊळगावराजा बाजारातून जालना शहराकडे गोवंशाची वाहतूक करणारी दोन वाहने गोरक्षक दल आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडून चंदनझिरा पोलिसांच्या स्वाधीन केली. या कारवाईमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत माध्यमांशी बोलताना बजरंग दलाचे कार्यकर्ते अर्जुन डहाळे यांनी सांगितले की, पकडण्यात आले