परभणी: श्री गणेश विसर्जनासाठी जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त ; जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्र सिंह परदेशी यांची माहिती
Parbhani, Parbhani | Sep 5, 2025
श्री गणेश विसर्जनासाठी परभणी जिल्हा पोलीस दल सज्ज असून अपर पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वात सहा उपविभागीय पोलीस...