केंद्रशासन, साई व ए. एफ. आय. यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे देशातील महिला सबलीकरण व खेळात मुलींचा सहभाग वाढावा या हेतुने अस्मिता लिग ऍथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन संपूर्ण भारतभर करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज हिंगोली येथे तालुका क्रीडा संकुलात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.