भोकरदन: कुंभारी येथे 2 तरुणांनी केला हवेत गोळीबार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
आज दिनांक 4 जुलै 2026 वार शनिवार रोजी सकाळी 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील कुंभारी येथे काल दिनांक 3 जुलै 2026 रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दुचाकी वर आलेल्या दोन तरुणांनी हवेत गोळीबार केल्याची घटना समोर आली असून गोळीबार करतानाचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यावेळी या तरुणांना गावकऱ्यांनी पकडून चांगलाच झोप दिला मात्र हे दोन तरुण नसून 5 जण असल्याचे समोर आले आहे, तीन जण पळून गेले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे,2 ताब्यात घेतले आहे.