अमरावती: बॅगेतून लंपास केले 50 हजार रुपये सिटी कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत घटना सोने खरेदीसाठी आलेल्या वृद्ध महिलेच्या पर्समधून
बॅगातून लंपास केले 50 हजार रुपयाची घटना सिटी कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत येथे असून सोने खरेदीसाठी आलेल्या वृद्ध महिलेच्या पर्समधून अज्ञात चोट्याने पन्नास हजार रुपये करून दिले किंवा गांधी चौकात सोन्याचे दुकानात गेल्यानंतर उघड झाली पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस करताय