तळोदा: अक्राणी गावात एकाला बेदम मारहाण, तळोदा पोलिसात 9 जणांवर गुन्हा दाखल
तळोदा पोलीस ठाणे हद्दीतील अक्राणी गावात रेशनिंग कार्ड बनविण्यास मदत न केल्याच्या कारणावरून एकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.