तिरोडा: राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त रा.का.पार्टीच्या तिरोडा जलसंपर्क कार्यालयात अभिवादन
Tirora, Gondia | Oct 2, 2025 शांती आणि अहिंसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त आणि 'जय जवान जय किसान'चा बुलंद नारा देणारे भारताचे माजी पंतप्रधान श्री लालबहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तिरोडा येथील जनसंपर्क कार्यालयात दिनांक २ ऑक्टोबर रोजी विनम्र अभिवादन करण्यात आले.